Category: Literature

  • कविता – केवढे हे क्रौर्य!

      कवी न. वा. टिळक यांनी लिहिलेली, एक अतिशय सुंदर कविता. पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात होती. गप्पांच्या ओघात अचानक आली आणि मायाजालावर थोडेसे धुंडाळल्यानंतर गवसली. या कवितेतून कवीने एका पक्षिणीची व्यथा,  माणसाचा क्रूरपणा आणि आईचे महात्म्य अशा विविध विषयांची अगदी सहज गुंफण केली आहे. ही कविता पृथ्वी वृत्तात लिहिलेली आहे. ( चाल: बालक-पालक चित्रपटात घेतलेल्या मोरोपंतांच्या ‘सुसंगती सदा घडो‘ […]